३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नोटीस
संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रविवार दिनांक :- २९/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता माहेरघर मंगलकार्यालय, खुटवडनगर, नाशिक-४२२००८. या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. गिरीश काशिनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली. आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, ही विनंती.