सन्मित्र रत्न पुरस्कार - ०९/१०/२०२२
श्री. भूषण एकनाथ महाजन
श्री. दादासाहेब जयवंत लक्ष्मण बागड ( पिंपळनेर प्रतिनिधी )
श्री. सुभाष सखाराम नावरकर ( पाचोरा प्रतिनिधी)
सन्मित्र मंडळातर्फे मंडळासाठी भरीव योगदान देणाऱ्या सन्मित्ररत्न हा पुरस्कार देण्यात येतो.